संस्कृत प्रश्नमंजुषा स्पर्धा

30 Aug 2024 09:13:17


संस्कृत प्रश्नमंजुषा स्पर्धा

 
संस्कृत प्रश्नमंजुषा स्पर्धा
बुधवार, २८ ऑगस्ट २०२४ रोजी एच् पी टी आर्टस् अँड आर् वाय् के सायन्स महाविद्यालयाने आयोजित केलेल्या शालेय तथा कनिष्ठ महाविद्यालयीन संस्कृत प्रश्नमंजुषा स्पर्धेत संपूर्ण नाशिक शहरातून एकूण अकरा (11 )शाळांनी सहभाग नोंदवला होता* . आपल्या शाळेतून इयत्ता आठवी, नववी व दहावी चे तीन समूह सहभागी झाले होते. स्पर्धेची काठीण्य पातळी व स्तर अतिशय उच्च होते संस्कृत मध्ये प्रश्नांची उत्तर व सर्व कौशल्यावर आधारित प्रश्न होते. पहिल्या राउंडमध्ये आपली शाळा विद्याप्रबोधिनी प्रशाला प्रथम क्रमांकावर होती. दुसरया राऊंड मध्ये स्पर्धेची काठिण्य पातळी अतिशय उच्च होती . सम्पूर्ण संस्कृतचा अभ्यास असलेल्या एकूण अकरा समूहांशी मात देत इयत्ता आठवीचा संयुक्त संस्कृत च्या आपल्या समूहाला चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले . तसेच आपल्या नववीच्या समूहास ही उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले.
💐💐👏🏻Heartiest congratulations to Smita Joshi tr and all the winner students 💐💐
Powered By Sangraha 9.0