सावित्रीबाई फुले जयंती

04 Jan 2024 13:27:04
 
 सावित्रीबाई फुले  जयंती
 
 

 सावित्रीबाई फुले  जयंती

 सावित्रीबाई फुले  जयंती 
 
 सावित्रीबाई फुले  जयंती
 
 
 सावित्रीबाई फुले  जयंती
 
 
सेंट्रल हिंदु मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित विद्या प्रबोधिनी प्रशाला शाळेत 3 जानेवारी 2024 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिवस म्हणून साजरी करण्यात आली . या कार्यक्रमात मानसी चौधरी ह्या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांचे आत्मकथन व्यक्त केले. तसेच ईश्वरी नाईक या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांचे कार्य आपल्या भाषणातून स्पष्ट केले. इयत्ता पाचवी तील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटीकेतून स्त्रियांचे वेगवेगळ्या क्षेत्रात असलेले योगदान व कार्य स्पष्ट केले.कार्यक्रम संध्या जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत पार पडला.
कार्यक्रम शाळेच्या अध्यक्ष सौ आसावरी धर्माधिकारी मॅडम आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री राजन चेट्टियार सर यांच्या अध्यक्षतेखाली पूर्णत्वास आला
Powered By Sangraha 9.0