**** राम समर्पण यात्रा ****

17 Jan 2024 09:57:06
 

**** राम समर्पण यात्रा ****
 
 
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यम या शाळेत ०४/०१/२०२४ रोजी ' राम समर्पण यात्रे निमित्य' रामरक्षा पठण , रामाचे महत्त्व त्यांच्या मूल्यांची विद्यार्थ्यांना ओळख करून देणे हा यामागील महत्त्वाचा उद्देश होता यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. निलेश देशपांडे सर सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यम या शाळेत ०४/०१/२०२४ रोजी ' राम समर्पण यात्रे निमित्य' रामरक्षा पठण , रामाचे महत्त्व त्यांच्या मूल्यांची विद्यार्थ्यांना ओळख करून देणे हा यामागील महत्त्वाचा उद्देश होता यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. निलेश देशपांडे सर यांना प्रमुख पाहुणे म्हणुन आमंत्रीत करण्यात आले होते. त्यांच्याबरोबर शाळेच्या अध्यक्ष सौ. असावरी धर्माधिकारी मॅडम आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री राजन चेट्टीयार सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
 

**** राम समर्पण यात्रा ****   
 

**** राम समर्पण यात्रा ****   
 

**** राम समर्पण यात्रा ****   
यामध्ये विद्यार्थ्यांना रामजीवनाचे महत्त्वाचे,मूल्य, कर्तव्यपरायण,आज्ञा पालन तसेच विद्यार्थी दशेचे महत्त्व, त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीत रामजीवनाचे महत्त्व स्पष्ट करून सांगण्यात आले. या दिवशी विद्यार्थ्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले यामध्ये राम नामाचे भजन,गीत गायन, नृत्य, रामरक्षा स्तोत्र,भीमरूपी अशा प्रकारे स्तोत्र पठण आणि गीत गायन करून,विद्यार्थ्यांच्या मनावर भारतीय संस्कृती व मूल्यांची रुजवणूक करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि मिथिला देशपांडे मॅडम यांना प्रमुख पाहुणे म्हणुन आमंत्रीत करण्यात आले होते. त्यांच्याबरोबर शाळेच्या अध्यक्ष सौ. असावरी धर्माधिकारी मॅडम आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री राजन चेट्टीयार सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना रामजीवनाचे महत्त्वाचे,मूल्य, कर्तव्यपरायण,आज्ञा पालन तसेच विद्यार्थी दशेचे महत्त्व, त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीत रामजीवनाचे महत्त्व व राम रक्षा स्तोत्र स्पष्ट करून सांगण्यात आले. या दिवशी विद्यार्थ्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले यामध्ये राम नामाचे भजन,गीत गायन, नृत्य, रामरक्षा स्तोत्र,भीमरूपी अशा प्रकारे स्तोत्र पठण आणि गीत गायन करून,विद्यार्थ्यांच्या मनावर भारतीय संस्कृती व मूल्यांची रुजवणूक करण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने एक अशी स्व-हस्तलिखित रामरक्षा लेखन उपक्रमाचा शुभारंभ करून त्या 1008 रामरक्षेचे संकलेखनाचा शुभारंभ करण्यात आला. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचे महत्व लक्षात येईल.
 

**** राम समर्पण यात्रा ****   
 
 
**** राम समर्पण यात्रा ****
 
 
 
**** राम समर्पण यात्रा ****
Powered By Sangraha 9.0