****सी.एच.एम.ई.सोसायटी संचालित विद्या प्रबोधिनी प्रशाला (इंग्रजी माध्यम) शाळेत****
यांनी आयोजित केलेल्या
Computalent search competitive exam computer 2023
या परीक्षेमध्ये आपल्या शाळेतील सोमेश देवरे (9th c)आणि अंकिता शेंबेकर(5th A) हे दोन विद्यार्थी second level ला पोहोचले.
या
साठी शाळेच्या अध्यक्ष मा. सौ. आसावरी धर्माधिकारी मॅडम शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजन चेट्टियार सर , शाळेच्या शिक्षिका सौ.दिव्या हर्षल मुंदाणकर यांचे मार्गदर्शन लाभले.