Social welfare by Bhonsala Pariwar in total lockdown ......

Vidya Prabodhini Prashala English 5th to 10th    27-Mar-2020
Total Views |

नमस्कार
 
२१ दिवसाच्या नाशिक शहरातील लॉक डाउन च्या पार्श्वभूमीवर शहरात येत्या काळात सामाजिक जबाबदारी म्हणून अनेक गोष्टीत मदत करू इच्छिणारे अशा भोसला परिवाराशी संबंधित विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि व्यवस्थापन यांची यादी आपण तयार करत आहोत.  अशा  नावे आपण स्वयंसेवी संस्था आणि शासन यंत्रणेला कळवू शकलो तर त्याचा योग्य नियोजनासाठी निश्चित उपयोग होईल. या कठीण प्रसंगात आपण समाज म्हणून सगळेजण एकमेकांच्या सोबत आहोत. आपल्या ज्ञानाचा, गुणवत्तेचा उपयोग या कठीण काळात देशहितासाठी नक्की होईल. आपण ज्या भागात राहत आहात त्या भागाचे गुगल लोकेशन आपल्या नावाने (सेव्ह) जतन करावे करावे. खाली लिंक दिली आहे. फॉर्म भरल्यानंतर लोकेशन जतन करावे. भोसला परिवार म्हणून  या कामास आपण हातभार लावायचे ठरवले आहे तरी सर्वानी सहकार्य करावे ही विनंती. भोसला परिवार

https://forms.gle/3nzr6exm3hZxKvQ99