मराठी राजभाषा दिवस

मराठी राजभाषा दिवस

Vidya Prabodhini Prashala English 5th to 10th    07-Mar-2024
Total Views |
 
 
                                                               मराठी राजभाषा दिवस
 
 
 
 मराठी राजभाषा दिवस
 
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यम येथे दिनांक 27/2/2024 रोजी मराठी राजभाषा दिवस या निमित्ताने वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने त्यांचे जीवन कार्य, मराठी भाषेचे महत्त्व व मराठी भाषेचा उगम याबद्दल माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी 'कणा' कविता व कुसुमाग्रज यांची माहिती सादर केली.
आधुनिक वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध असलेले ग. दि. माडगूळकर यांचे गीत गीत रामायणातील काही गीत सादर करण्यात आले.शाळेच्या अध्यक्षा आसावरी धर्माधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री राजन चेट्टियार सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ स्नेहा जोशी यांनी केले विद्यार्थ्यांना शाळेच्या मराठी शिक्षिका श्रद्धा घोलप, राजश्री आहेर,अनुराधा बोरसे , यांचे मार्गदर्शन लाभले गीत रामायणातील गीत सादरीकरणासाठी संगीत शिक्षिका नीलिमा दलाल व अनिल दुसाने सर यांनी साथ संगत दिली. या कार्यक्रमाचे आभार श्री संजय अस्वार सर यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते
 
 मराठी राजभाषा दिवस
 

 मराठी राजभाषा दिवस 
 
 मराठी राजभाषा दिवस
 
 
 मराठी राजभाषा दिवस
 

 मराठी राजभाषा दिवस 
 

 मराठी राजभाषा दिवस