शिवाजी महाराज जयंती

शिवाजी महाराज जयंती

Vidya Prabodhini Prashala English 5th to 10th    23-Feb-2024
Total Views |
शिवाजी महाराज जयंती
 
 
शिवाजी महाराज जयंती
 
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्लिश मीडियम स्कूल येथे दिनांक 20/2/2024 रोजी
शिवाजी महाराज जयंती निमित्ताने इयत्ता सहावीच्या अ/ ब /क /ड तुकडीच्या विद्यार्थ्यांनी "प्रतापगडावरील शिवप्रताप" एक युद्ध प्रसंग या प्रसंगाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे दहा गुण कौशल्य म्हणजेच संघटन कौशल्य ,स्त्रियांचा आदर ,नेतृत्व गुण, नियोजन ,संयम ,दूरदृष्टी, आत्मविश्वास, दीर्घकालीन विचार, छोटी सुरुवात, योग्य सहकारी निवड हे गुण कौशल्य नाटकाच्या माध्यमातून दाखवण्यात आले.
 

शिवाजी महाराज जयंती 
 
शिवाजी महाराज जयंती
 
 
शिवाजी महाराज जयंती
 
 
शिवाजी महाराज जयंती
 
 
शिवाजी महाराज जयंती
 
 
शिवाजी महाराज जयंती
 
 

शिवाजी महाराज जयंती
 
 
शिवाजी महाराज जयंती
 
 
शिवाजी महाराज जयंती
 
 
शिवाजी महाराज जयंती
 
 
शिवाजी महाराज जयंती
 
 
शिवाजी महाराज जयंती
 
 
शिवाजीमहाराजांचे जीवन चरित्र यावर आधारित विद्यार्थ्यांनी भाषण केली. गीत व पोवाडा सादर केले. अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री राजन चेट्टियार सर हे लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. राणी बोडके यांनी केले. या लाभले. शाळेच्या अध्यक्षा आसावरी धर्माधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक श्री राजन चेट्टियार सर समन्वयक मीनाक्षी आमले व सोनाली अकोलकर यांचे मार्गदर्शन कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षिका राजश्री आहेर, आशा जाधव, वृषाली निळे, नीलिमा दलाल यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.